Sunday, May 02, 2010

माझ्या कविता

काल बागेत फिरताना ... आम्ही बनवलेल्या कविता ....

1. ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ...
पैसा झाला खोटा, पावूस आला मोठा ...

पावसाला आणायला चांदोबाची गाड़ी ...
चांदोबाच्या गाडीला हरनांची जोड़ी ...

हरनांच्या जोडीला सोल्पा नीर कोडी ...
नाहीतर ते मारतील उडी, आणि उलटी होइल गाड़ी ...
आपण खाली पडू आणि रात्रभर रडू ...

शक्यच नाही... कारण गाड़ी पावूस घेवुन आलेली... आपल्याला नाही :)


2. मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी सम्पही केला नाही,
मी निषेध सुध्हा साधा, कधी नोंदवलेला नाही...

मी पिझ्झा खाल्ला नाही, मी बर्गेर खाल्ला नाही,
ऑफिस मधे फुकट मिलनारा, पासताही चाखला नाही ...

मी कार घेतली नाही, मी बाईक घेतली नाही,
बक्शिसात मिलालेली सायकल, तीही स्वीकारली नाही ...

मी डोला मारला नाही, मी शिट्टी मारली नाही,
माझ्यावर लाईन मारनारिला, कधी प्रतिसादही दिला नाही ...

मी मोर्चा नेला नाही, मी सम्पही केला नाही,
मी निषेध सुध्हा साधा, कधी नोंदवलेला नाही...


3. मला कार घ्यायची

पुढे पुढे म्हणता, वर्षे घेली चार ...
आता तरी लग्न करतो, घ्यायच्या आधी कर ...

लाल लाल रंगाची, मला कार घ्यायची ...
धावेल जी वेगाने, चित्त्यासाराखी ...
ब्रांड कुठलीही असो, पण मोठी असावी ...
मोडेल कुठलेही असो, पण नविन असावी ...
लाल लाल रंगाची, मला कार घ्यायची ...

स्पेशल थैंक्स मयुरेश, मनिष आणि नीरजला ....

- - - - - - - - - - - -
शशिकांत चत्तर
नम्मा बेंगलुरु